शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिका:यांनी घेतला नियोजनाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 20:06 IST

  नाशिक: जिल्ह्यातील विकासाच्या योजना तयार करण्यासाठी नियोजन बैठकीत होणारे निर्णय महत्वपुर्ण असल्याने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत येत्या 18 रोजी होणा:या ...

 नाशिक: जिल्ह्यातील विकासाच्या योजना तयार करण्यासाठी नियोजन बैठकीत होणारे निर्णय महत्वपुर्ण असल्याने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत येत्या 18 रोजी होणा:या जिल्हा नियोजन बैठकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विविध विभागातील कामकाजाचा आढावा घेतला. समितीच्या बैठकीत मांडण्यात येणारे विषय आणि कामांच्या संदर्भातील प्रगती तसेच नवीन प्रकल्पासंदर्भातील माहिती मांडतांना घ्यावयाची काळजी आणि कामाच्या सद्यपरिस्थितीबाबतचे सादरीकरण याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाचा वार्षिक नियोजन आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती बैठकीला महत्व असल्यामुळे सर्व विभागाला आढावा सादर करावा लागतो. पालकमंत्र्यांसमोर कामकाजाचे सादरीकरण करण्यासंदर्भातील प्राथमिक आढावा बैठक घेतांना जिल्हाधिका:यांनी प्रकल्पांच्या सादरीकरणावर भर देण्याबाबची सुचना अधिका:यांना केली. जिल्हा योजनेतील मंजूर अर्थसंकल्पित तरतुदीमधील योजना राबविण्याचे अधिकार जिल्हा यंत्रणोला असल्यामुळे जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा तसेच वार्षिक नियोजनाचा आराखडा घेतांना जिल्हाधिका:यांनी मार्गदर्शनही केले.नियोजन बैठकीत प्रत्येक विभागाचे सादरीकरण आणि प्रकल्पांची माहिती महत्वाची असल्याने प्रलिंबत राहिलेला विषय, योजनांवर झालेला आजवरचा खर्च, प्रकल्पाची सद्यस्थिती तसेच नव्याने काही प्रकल्पांची मांडणी, सादरीकरण करावयाचे असल्यास संबंधित विभागाने कोणती भूमिका पार पाडावी याबाबत जिल्हाधिका:यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयPlanning Commissionनियोजन आयोग