शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रक्षाबंधनासाठी महामंडळाच्या १५० बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 18:43 IST

नाशिक : रक्षाबंधन सणासाठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक विभागाकडून १५० जादा बसेसचे निायेजन करण्यात आले आहे. बुधवार ...

नाशिक : रक्षाबंधन सणासाठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक विभागाकडून १५० जादा बसेसचे निायेजन करण्यात आले आहे. बुधवार (दि.१४) पासून तीन दिवस या जादा बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा दिली जाणार आहे. ज्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आहे अशा मार्गांवर प्रवासी वाहतुकीचे नियोजन केले असल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, शिर्डी, कळवण, नंदुरबार आणि धुळे या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. रक्षाबंधन सणाच्या आदल्या दिवसापासून प्रवासी बसच्या माध्यमातून आपल्या गावाकडे जाण्यासाठी गर्दी करीत असते. शहरातील नवीन सीबीएस स्थानकातून तसेच नाशिकरोड बसस्थानकातून जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. याबाबतची तयारी स्थानकावर करण्यात आलेली आहे. प्रवाशासाठी सूचना फलक, उद्घोषणा तसेच काही कर्मचाऱ्यांनादेखील प्रवाशांच्या सेवेसाठी स्थानकात तैनात करण्यात येणार आहे.पुणे मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होऊ शकते त्यामुळे या मार्गावरील नियमित बसेस व्यतिरिक्त काही जाता बसेस सोडल्या जातील. अहमदनगरसाठीदेखील बसेसचे नियोजन असणार आहे तर जिल्ह्यातील कळवण, वणी, पेठ या गावांकडे जाणाºया बसेसची संख्यादेखील वाढविण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकTravel Tipsट्रॅव्हल टिप्स