शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरकरांना घरपोच भाजीपाला ;गर्दी टाळण्याचा पर्याय :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 16:09 IST

कोरोना वायरसच्या संकटाच्या काळात शेतकयांनी एकत्र येत सुरू केलेले कृ षी माल प्रक्रिया व विपणन उद्योग व विविध शेतकरी गट यांनी त्याच्या शेतातून सुरक्षित आणि निरोगी फळे आणि भाजीपाला आॅनलाईन मागणी केल्यास जवळच्या पिकअप पॉर्इंट्सवर उपलब्ध करून देत आहेत. या सेवेअंतर्गत आतापर्यंत चार दिवसात शहरातील विविध भागातील नागरिकांना वेगवेगळ्या भाजीपाला व फळांचे बास्केट घरपोच देण्यात आले आहेत

ठळक मुद्देभाजी, फळांचे बास्केट पोहचले थेट ग्राहकांच्या दरातकोरोना संकटाच्या काळात शेतकरी कंपनीची सेवा

नाशिक: कोरोना वायरसच्या संकटाच्या काळात शेतकयांनी एकत्र येत सुरू केलेले कृ षी माल प्रक्रिया व विपणन उद्योग व विविध शेतकरी गट यांनी त्याच्या शेतातून सुरक्षित आणि निरोगी फळे आणि भाजीपाला आॅनलाईन मागणी केल्यास जवळच्या पिकअप पॉर्इंट्सवर उपलब्ध करून देत आहेत. या सेवेअंतर्गत आतापर्यंत चार दिवसात शहरातील विविध भागातील नागरिकांना वेगवेगळ्या भाजीपाला व फळांचे बास्केट घरपोच देण्यात आले आहेतघरपोच सेवेअंतर्गत नागरिकांनी फळं, भाजीपाला मिळविण्यासाठी समाबांधित गट अथवा उद्योगाकडे आॅनलाइन मागणी नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर कंपनीकडून एका आठवड्यांचे साप्ताहिक बास्केट नागरिकांना घरपोच देण्यात येते. नाशिक शहराच्या विविध सेवा देण्यासाठी डिलिव्हरी व्हॅनही सुरू करण्यात येणार आल्या असून किमान मानवी संपर्क व्हावा आणि सुरक्षित फळे व भाजीपाला नागरिकांना पोहचविण्याठी यातील एका कंपनीने नाशिक शहरात आकाशवाणी टॉवर, गंगापूर रोड,आनंदवल्ली, गोविंदनगर, नाशिक रोड, तपोवन लिंक रोड, काठे गल्ली, अशोका मार्ग याभागात पीक अप पॉइंट सुरू केले आहेत. यासेवांतर्गत २९ मार्चपासून १ एप्रिलपर्यंत विविध नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार ७१४ बास्केट घरपोच देण्यात आले होते. त्यात  हळूहळू वाढ होक असल्याची माहती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान,   जिल्हा प्रशासनाकडे नोंद नसलेले काही शेतकरी गटही अशी सेवा देत असून त्यामुळे नाशिककरांना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घरपोच भजीपाल्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक