शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड रेल्वेस्थानक झाले चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:45 IST

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्मवर बॅटरीवरील रायडोन मशीनद्वारे फरशी धुवून स्वच्छ केल्याने रेल्वेस्थानक चकाचक दिसत आहे.रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेचा ठेका खासगी ठेकेदारास देण्यात आला आहे. त्या ठेकेदाराचे ७० कर्मचारी रेल्वेस्थानकावर स्वच्छतेचे काम बघतात. व्हॅक्यूम मशीनद्वारे कार्यालयातील स्वच्छता व साफसफाई केली जाते. तर प्लॅटफॉर्मवरील फरशी बॅटरीवर चालणाऱ्या रायडोन मशीनद्वारे पुसून स्वच्छ ...

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्मवर बॅटरीवरील रायडोन मशीनद्वारे फरशी धुवून स्वच्छ केल्याने रेल्वेस्थानक चकाचक दिसत आहे.रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेचा ठेका खासगी ठेकेदारास देण्यात आला आहे. त्या ठेकेदाराचे ७० कर्मचारी रेल्वेस्थानकावर स्वच्छतेचे काम बघतात. व्हॅक्यूम मशीनद्वारे कार्यालयातील स्वच्छता व साफसफाई केली जाते. तर प्लॅटफॉर्मवरील फरशी बॅटरीवर चालणाऱ्या रायडोन मशीनद्वारे पुसून स्वच्छ केली जाते. बॅटरीवर चालणाºया रायडोन मशीनमुळे कमी वेळेत प्लॅटफॉर्मवरील फरशी धुवून स्वच्छ होते. यामुळे वेळेची बचत होत असून, दोन रायडोन मशीनद्वारे रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्मवर स्वच्छता केली जात  आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे