शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड-भगूर स्वा.सावरकर सन्मान रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:46 IST

भारतीय जनता पक्ष, भाजप युवा मोर्चा आणि सावरकरप्रेमी यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिकरोड ते भगूर सन्मान दुचाकी रॅली काढण्यात आली होती.

नाशिकरोड : भारतीय जनता पक्ष, भाजप युवा मोर्चा आणि सावरकरप्रेमी यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिकरोड ते भगूर सन्मान दुचाकी रॅली काढण्यात आली होती.बिटको चौकातून सन्मान रॅलीला गुरुवारी (दि.१९) सकाळी प्रारंभ झाला. रॅलीच्या सुरुवातीला बिटको पॉइंट येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे तसेच रथाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, नाशिकरोड मंडल अध्यक्ष बाजीराव भागवत, नगरसेवक प्रा. शरद मोरे, संगीता गायकवाड, तानाजी करंजकर, हेमंत गायकवाड आदींनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले. रॅली स्वा. सावरकर स्मारक भगूर येथे पोहोचली. सदर रॅलीचा भगूरच्या सावरकर स्मारकाजवळ समारोप झाला. स्मारकात सावरकरांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी सुनील आडके, युवा मोर्चा नाशिकरोड अध्यक्ष शांताराम घंटे, नगरसेवक संभाजी मोरु स्कर, अंबादास पगारे, विजया कंकरेज, सुजाता करजगीकर, पुष्पा शर्मा, सुजाता बागुल, कांता वराडे, किरण मईड, योगेश भगत, संजय कोचर आदी उपस्थित होते.भगूरला ठिकठिकाणी रॅलीचे स्वागतभगूरला रॅलीचे आगमन होताच स्वा. सावरकरांच्या नावाच्या घोषणांनी भगूर शहर व परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांनी रॅलीचे स्वागत केले. देवळाली कॅम्प शहरात छावणी उपाध्यक्ष भगवान कटारिया, सचिन ठाकरे, सुरेश पाटील, कैलास गायकवाड, तानाजी करंजकर, मधुसूदन गायकवाड, एकनाथ शेटे, नीलेश हासे, प्रसाद आडके, शांताराम शेटे आदींनी रॅलीचे स्वागत केले.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपा