शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड : रेल परिषदेच्या पाठपुराव्याला यश ‘पंचवटी’ला मिळणार २१ बोगींचा रॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 01:10 IST

नाशिकरोड : रेल परिषदने पंचवटी एक्स्प्रेसला नवीन २१ बोगींचा रॅक मिळावा याकरिता केलेल्या पाठपुराव्यामुळे महिन्याभरात पंचवटी एक्स्प्रेसला नवीन २१ बोगींचा रॅक उपलब्ध होईल.

ठळक मुद्दे नवीन २१ बोगींची पाहणीआसनाशेजारी मोबाइल चार्जिंग पॉइंट

नाशिकरोड : रेल परिषदने पंचवटी एक्स्प्रेसला नवीन २१ बोगींचा रॅक मिळावा याकरिता केलेल्या पाठपुराव्यामुळे महिन्याभरात पंचवटी एक्स्प्रेसला नवीन २१ बोगींचा रॅक उपलब्ध होईल, अशी माहिती रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी व गुरूमितसिंग रावल यांनी दिली.नाशिककर रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने मुंबई-ठाणे येथे दररोज ये-जा करण्यासाठी पंचवटी एक्स्प्रेस ही अत्यंत महत्त्वपूर्ण गाडी ठरली आहे. पंचवटी एक्स्प्रेसच्या पासधारक बोगीची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये आदर्श कोच म्हणून नोंद सुद्धा झाली आहे. रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी व गुरूमितसिंग रावल यांनी नुकतीच चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत जाऊन पंचवटीच्या नवीन २१ बोगींची पाहणी केली. यावेळी इंटिग्रल कोच फॅक्टरीचे मुख्य मॅकेनिकल इंजिनिअर एल.सी. त्रिवेदी यांना नवीन २१ बोगींची आंतर्बाह्य रचना व कार्य हे आदर्श असावे, बैठक व्यवस्था, आरामदायक असावी, सर्व आसनाशेजारी मोबाइल चार्जिंग पॉइंट असावे, सर्व कोचना बायोटॉयलेट असावे, दरवाजे आपोआप बंद व्हावेत, कोचच्या छताचा, सौर ऊर्जेसाठी वापर व्हावा, वैद्यकीय प्रथमोपचार पेटी असावी, अशा विविध सूचना केल्या. पंचवटी एक्स्प्रेसच्या सर्व २१ बोगींचा नवीन रॅक द्यावा याकरिता रेल्वे परिषदेच्या वतीने रेल्वेमंत्री, मुंबई रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक, रेल्वे बोर्डाकडे सतत पाठपुरावा केला होता. पंचवटीच्या नवीन २१ बोगींची इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथे बांधणी जवळपास पूर्णत्वाकडे आली आहे.