शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांमुळे नाशिककर भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:25 IST

नाशिक : कोरोना संसर्गाची भीती कायम असल्यामुळे सध्या आपल्या परिसरात आणि सोसायटीमध्ये अचानक येणाºया नागरिकांमुळे रहिवासी मात्र चिंताग्रस्त होत असून, संबंधितांनी महापालिकेकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेकडे अशा तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे.

नाशिक : कोरोना संसर्गाची भीती कायम असल्यामुळे सध्या आपल्या परिसरात आणि सोसायटीमध्ये अचानक येणाºया नागरिकांमुळे रहिवासी मात्र चिंताग्रस्त होत असून, संबंधितांनी महापालिकेकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेकडे अशा तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे.कोरोनामुळे जगात भीतीचे वातावरण आहे. देशात २३ मार्चपासून लॉकडाउन आणि संचारबंदी घोषित करण्यात आली. त्यानंतर आता त्यात शिथिलता देण्यात आली असली तरी अजूनही नागरिकांत भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाºया व्यक्तीविषयी माहिती नसल्यामुळे अशा आगंतूक नागरिकांमुळे परिसरात काळजी व्यक्त केली जात आहे. विशेषत: विदेशातून त्याचबरोबर मुंबई-पुणे आणि मालेगाव येथून आलेल्या नागरिकांमुळे रहिवाशांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात तत्काळ जिल्हा रुग्णालय किंवा महापालिकेकडे तक्रारी करण्यात येत आहेत. संबंधित नागरिकांनी महापालिकेला कळवले आहे किंवा नाही त्याचप्रमाणे त्यांची आरोग्य तपासणी झाली आहे किंवा नाही याची खातरजमा करण्याची मागणीदेखील नागरिक करीत आहे. अनेक नागरिक या संदर्भात नगरसेवकांकडे तक्रारी करीत आहे.शहरांमध्ये आधी कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित असली तरी बाहेरगावाहून आलेल्यांमुळेच स्थानिक नागरिकांना संसर्ग झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक