शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये डाळींब दहा रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:18 IST

पंचवटी : गेल्या आठवड्यापासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोडवरील फळबाजारात डाळींब मालाची आवक वाढल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. लॉकडाऊनमुळे परराज्यांत डाळिंबाची मागणीदेखील घट झाल्याने बाजारभाव दहा रुपये किलोवर आले आहेत. बाजार समितीत नगर, संगमनेर या भागांतून दैनंदिन डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत डाळींब आवक वाढली खरी मात्र परराज्यांत आणि परजिल्ह्यांत डाळींब माल रवाना केला जात नसल्याने बाजारभाव कोसळले आहेत.

ठळक मुद्देआवक वाढली । लॉकडाऊनमुळे परराज्यांत मागणी घटली

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : गेल्या आठवड्यापासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोडवरील फळबाजारात डाळींब मालाची आवक वाढल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. लॉकडाऊनमुळे परराज्यांत डाळिंबाची मागणीदेखील घट झाल्याने बाजारभाव दहा रुपये किलोवर आले आहेत. बाजार समितीत नगर, संगमनेर या भागांतून दैनंदिन डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत डाळींब आवक वाढली खरी मात्र परराज्यांत आणि परजिल्ह्यांत डाळींब माल रवाना केला जात नसल्याने बाजारभाव कोसळले आहेत.लॉकडाऊनमुळे परराज्यांत माल कमी प्रमाणात जात आहे. डाळींब आवक वाढल्यानंतर बाजारपेठेत मागणी नसल्याने बाजार घसरले आहे. फळबाजारात डाळींब १० ते ५० रु पये किलो दराने विक्री होत आहे, तर चांगल्या मालालादेखील उठाव नसल्याने डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकनुकसान सहन करावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ७० ते ८० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळणाºया डाळींबा मालाला २० ते ४० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावाने डाळींब विक्र ी करावी लागत आहे.बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून डाळींब आवक वाढली आहे. संगमनेर, नगर येथील शेतकरी डाळींब विक्र ीसाठी आणतात. मात्र डाळींब मालाला उठाव नाही, त्यातच कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढल्याने अनेक भागांत लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे त्या भागात डाळींब जात नाही म्हणून बाजार घसरलेले आहेत. - सुभाष अग्रहरी, डाळींब व्यापारी, नाशिक

टॅग्स :businessव्यवसायMarketबाजार