शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:43 IST

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर कायम असताना शुक्रवारी दिलासादायक वृत्त आले आहे. बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ४,५९६ नवे बाधित आढळून आले असले तरी, ४,६४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

ठळक मुद्देकोरोना : जिल्ह्याला मिळाला दिलासा

नाशिक : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर कायम असताना शुक्रवारी दिलासादायक वृत्त आले आहे. बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ४,५९६ नवे बाधित आढळून आले असले तरी, ४,६४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काेरोना बळींनी शुक्रवारी  (दि.२२)  पुन्हा ४९ पर्यंत मजल मारली.  त्यामुळे बळींची एकूण संख्या ३,२२६ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने एकूण ४,५९६ पर्यंत मजल मारली आहे.जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,१७५, तर नाशिक ग्रामीणला २,२४७ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १३० व जिल्हाबाह्य ४४ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १५, ग्रामीणला ३३, मालेगाव मनपात १, असा एकूण ४९ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. ग्रामीणमधील बळी चिंताजनकn जिल्ह्यात ४९ नागरिकांनी जीव गमावला आहे. सतत इतक्या मोठ्या  प्रमाणातील बळींचा आकडा प्रत्येक नाशिककराच्या मनाचा थरकाप उडवणारा ठरत आहे.  n आठवडाभरापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील बळींची संख्या शहरातील बळींच्या तुलनेत सातत्याने अधिक आहे.  शुक्रवारीदेखील शहराच्या १५ बळींच्या तुलनेत जवळपास दुप्पटहून अधिक म्हणजे ३३ बळी ग्रामीणमधून गेले आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या