शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मनपाला मिळणार दरमहा एक लाख युनिट वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:30 IST

जर्मन सरकार आणि भारत सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून नाशिक शहरामध्ये कचºयापासून कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि. २९) दुपारी १२ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या पथदर्शी प्रकल्पातून महापालिकेला दरमहा एक लाख युनिट इतकी वीज पुढील दहा वर्षांपर्यंत उपलब्ध होणार असून, सदर प्रकल्प चालविण्याकरिता मनपा संबंधित मक्तेदाराला दरमहा पाच लाख रुपये मोजणार आहे.

नाशिक : जर्मन सरकार आणि भारत सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून नाशिक शहरामध्ये कचºयापासून कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि. २९) दुपारी १२ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या पथदर्शी प्रकल्पातून महापालिकेला दरमहा एक लाख युनिट इतकी वीज पुढील दहा वर्षांपर्यंत उपलब्ध होणार असून, सदर प्रकल्प चालविण्याकरिता मनपा संबंधित मक्तेदाराला दरमहा पाच लाख रुपये मोजणार आहे.  आंतरराष्टÑीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत सदर प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यासाठी जी.आय.झेड. जर्मनी यांच्याकडून तांत्रिक व आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. सदर प्रकल्पात दररोज सुमारे १५ ते २० मे. टन ओला कचरा व १० ते १५ मे. टन सार्वजनिक शौचालयातील मलजल अशा ३० मे. टन कचºयावर प्रक्रि या करून बायोगॅस / मिथेन गॅस तयार करून त्याद्वारे वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. आठ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी जी.आय.झेड. जर्मनी यांच्याकडून नाशिक महानगरपालिकेस ६.८० कोटी रुपये इतके अनुदान प्राप्त झाले असून, प्रकल्प उभारणीसाठी लागणारा १.२२ कोटी रुपये खर्च कंपनी करीत आहे. यात मनपाची कोणतीही भांडवली गुंतवणूक नाही; मात्र प्रकल्प उभारणीकरिता सुमारे सहा हजार चौ. मीटर जागा मनपा खत प्रकल्पाशेजारी मनपाने उपलब्ध करून दिलेली आहे. या प्रकल्प उभारणीचे काम मे. विल्होळी वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि., बंगळुरू यांच्यामार्फत करण्यात आले आहे. दहा वर्षे कालावधीसाठी संपूर्ण प्रकल्प चालविणे, देखभाल व दुरु स्तीचे काम सदर कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पासाठी लागणारा ओला कचरा (हॉटेल वेस्ट व भाजीपाला वेस्ट) व मलजल वाहतुकीची जबाबदारीसुद्धा कंपनीची असणार आहे. संबंधित कंपनी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून तयार होणाºया विजेतून महानगरपालिकेस वीज पुरविणार आहे. पॉवर ग्रीडला जोडणी प्रकल्पात तयार झालेली वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पॉवर ग्रीडला जोडण्यात येणार असून, जेवढी वीज पॉवर ग्रीडमध्ये टाकण्यात येईल तेवढे युनिट मनपास इतर वीज देयकातून सूट मिळणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाministerमंत्री