शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटात जाणार? स्वत: खासदारांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले...

By संजय पाठक | Updated: February 29, 2024 10:10 IST

शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद मिळाल्यानंतर बडगुजर यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्यामध्ये त्यांनी हेमंत गोडसे हे ठाकरे गटात येण्यास इच्छुक आहेत. मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत ते अनेकदा नार्वेकर यांना भेटले आहेत असा दावा केला.

संजय पाठक,  नाशिक-  सध्या पक्षांतराचे दिवस सुरू झाले असून नाशिकचे शिंदे गटाचे खासदार  हेमंत गोडसे हे ठाकरे गटात एन्ट्री करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. मात्र, खासदार गोडसे यांनी इन्कार केला असून ज्यांचा अशा अफवांवर नागरिक विश्वास ठेवणार नाही असे म्हटले आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद मिळाल्यानंतर बडगुजर यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्यामध्ये त्यांनी हेमंत गोडसे हे ठाकरे गटात येण्यास इच्छुक आहेत. मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत ते अनेकदा नार्वेकर यांना भेटले आहेत असा दावा केला मात्र त्यावर हेमंत गोडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया  व्यक्त केली. समाजकंटकांशी संबंध असलेल्या बडगुजर यांची कोणतीही विश्वासार्हता नाही त्यामुळे त्यांच्या त्यांच्या फसव्या अफवांवर कोणी विश्वास ठेवणार नाही असे गोडसे म्हणाले. आपण शिंदे गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असून त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :Hemant Godseहेमंत गोडसेShiv Senaशिवसेना