शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये बिबट्याचा इसमावर पहाटेच्या सुमारास हल्ला; बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 14:23 IST

नंदू बहाद्दूर परदेशी नावाचे गावातील रहिवासी हे पहाटेच्या सुमारास प्रातविधीसाठी मोकळ्या भुखंडाच्या दिशेने जात असताना बिबट्याने अचानकपणे हल्ला केला.

ठळक मुद्देनाशिकमधील निफाड, दिंडोरी, चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. निफाड, दिंडोरी तालुक्यांमध्ये युध्दपातळीवर वनविभागाचे वनरक्षकांची टीम कार्यरत असून सातत्याने बिबट्यांचा शोध घेत त्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत

नाशिक :  जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामधील धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हट्टी गावात पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केला. नंदू बहाद्दूर परदेशी नावाचे गावातील रहिवासी हे पहाटेच्या सुमारास प्रातविधीसाठी मोकळ्या भुखंडाच्या दिशेने जात असताना बिबट्याने अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला बिबट्याच्या नखांचे ओरखेडे लागले आहे. या हल्ल्यात ते बालंबाल बचावले. नाशिकमधील निफाड, दिंडोरी, चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. सातत्याने बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याबरोबरच वनविभागाच्याही अडचणींमध्ये वाढ झाली आहे. निफाड, दिंडोरी तालुक्यांमध्ये युध्दपातळीवर वनविभागाचे वनरक्षकांची टीम कार्यरत असून सातत्याने बिबट्यांचा शोध घेत त्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र अद्याप यश आलेले नाही. वनविभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे; मात्र वन्यजीव असल्यामुळे त्याला लवकर जेरबंद करण्यामध्ये काहीसे प्रयत्न अयशस्वी ठरत आहे.