शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुभंगलेला गोदापार्क खचण्याची भीती!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 04:11 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गोदापार्क प्रकल्पाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. आता हा पार्क खचण्यास सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी पार्क दुभंगला आहे.

नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गोदापार्क प्रकल्पाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. आता हा पार्क खचण्यास सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी पार्क दुभंगला आहे. महापालिकेने याकडे लक्ष न पुरवल्यास गोदापात्रात पार्कवाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.पार्कच्या संरक्षणासाठी नदीपात्रालगत गॅबियन वॉल बांधण्यात आली. तथापि, दर पावसाळ्यात हा पार्क पुराच्या पाण्याखाली जातो. त्यानंतर त्याची काही प्रमाणात डागडुजी केलीजाते. गेल्या काही वर्षांत गोदापार्क खचायला लागला असून, रस्तेदुभंगू लागल्याने धोका निर्माण झाला आहे.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेत असताना म्हणजेच २००२-०३ मध्ये नाशिक मध्ये गोदावरी नदीकाठी गोदापार्क उभारला, परंतु त्याकडे नंतर कोणीही लक्ष पुरविले नाही. अगदी मनसेची महापालिकेत सत्ता आल्यानंतरही त्याकडे लक्ष न पुरविल्याने या प्रकल्पाची अवस्था बिकट झाली असून, कोणत्याही क्षणी तो नदीपात्रात कोसळ्याची भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnewsबातम्या