शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शाखेत  आठ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:05 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेची पंचवार्षिक निवडणूक दि. ४ मार्च रोजी होणार असून, नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी नाशिक शाखेतून छाननीनंतर आता आठ उमेदवार रिंगणात आहेत. विशाल जातेगावकर यांचा अर्ज बाद ठरविल्याने जातेगावकरांना धक्का बसला आहे. दरम्यान, येत्या गुरुवारी (दि.२५) अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत असून, निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.

नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेची पंचवार्षिक निवडणूक दि. ४ मार्च रोजी होणार असून, नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी नाशिक शाखेतून छाननीनंतर आता आठ उमेदवार रिंगणात आहेत. विशाल जातेगावकर यांचा अर्ज बाद ठरविल्याने जातेगावकरांना धक्का बसला आहे. दरम्यान, येत्या गुरुवारी (दि.२५) अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत असून, निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी गुरुवारी (दि.१८) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. नाशिक शाखेतून नियामक मंडळासाठी तीन सदस्य निवडून दिले जाणार आहेत.  त्यासाठी नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह आणि मध्यवर्ती शाखेचे विद्यमान सदस्य सुनील ढगे, नाट्यसेवाचे राजेंद्र जाधव, सुरेश गायधनी, नाट्यलेखक दत्ता पाटील, नाट्य व चित्रपट दिग्दर्शक सचिन शिंदे, फ्रेंड्स सर्कलचे संचालक विशाल जातेगावकर, प्रफुल्ल दीक्षित आणि गिरीश गर्गे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्राप्त अर्जांची छाननी होऊन विशाल जातेगावकर यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. विशाल जातेगावकर यांनी  सूचक म्हणून सतीश सामंत यांचेनाव दिले होते. परंतु, मतदार  यादीत संतोष सामंत असे नाव  आहे. त्यातही मतदाराचा पत्ताही अपूर्ण होता. २५ रोजी माघारी जातेगावकर यांच्या अर्जाला हरकत घेतल्यानंतर निवडणूक अधिकाºयांनी जातेगावकर यांचा अर्ज अवैध ठरविला. त्यामुळे, आता निवडणुकीच्या रिंगणात आठ उमेदवार उरले आहेत. मुंबईत सोमवारी (दि.२२) उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.४येत्या गुरुवारी (दि.२५) अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न सुरू असले तरी कुणीही माघारी घेण्याच्या तयारीत नसल्याने प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण होत आहे. नाशिक शाखेचे एकूण १०५० मतदार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक