शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत  नाशिक जिल्ह्याला सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:15 IST

राज्यस्तरीय मुलांच्या सबज्युनिअर लगोरी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याने अजिंक्यपद मिळविले. महाराष्ट्र राज्य लगोरी असोसिएशन व अहमदनगर जिल्हा लगोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या सबज्युनिअर राज्यस्तरीय लगोरी स्पर्धा शिर्डी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत निफाड येथील सरस्वती विद्यालयाच्या मुलांच्या संघाने जिल्ह्याचे नेतृत्व करत नेत्रदीपक खेळ करीत सुवर्णपदक मिळून दिले.

निफाड : राज्यस्तरीय मुलांच्या सबज्युनिअर लगोरी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याने अजिंक्यपद मिळविले. महाराष्ट्र राज्य लगोरी असोसिएशन व अहमदनगर जिल्हा लगोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या सबज्युनिअर राज्यस्तरीय लगोरी स्पर्धा शिर्डी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत निफाड येथील सरस्वती विद्यालयाच्या मुलांच्या संघाने जिल्ह्याचे नेतृत्व करत नेत्रदीपक खेळ करीत सुवर्णपदक मिळून दिले.राज्य लगोरी स्पर्धेचा अंतिम सामना अहमदनगर विरुद्ध नाशिक यांच्यात होऊन नाशिक संघाने १-२ असा सहज विजय मिळवून अजिंक्यपद मिळविले. या स्पर्धेत मुलीचे १५ व मुलाचे १७ संघ सहभागी झाले होते.  नाशिक संघाकडून नीरज तौवर (कर्णधार), समर्थ निकम (उपकर्णधार), दीपक पवार, ओम पवार, मानवराजे वाघ , सुमेध बोदडे, अनुज बागडे, समीर सानप, कार्तिक जाधव, जुनेद पठाण, रोशन शिंदे, शिवकुमार बोरगुडे, सुदर्शन निचित यांनी यशस्वी खेळ करीत संघाला विजयश्री मिळवून दिला.  यशस्वी खेळाडूंचे नाशिक जिल्हा लगोरी असोसिएशनचे सचिव दत्तागिरी गोसावी, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन, सेक्रेटरी हेमंत बरकले, निफाड इंग्लिश स्कूलचे चेअरमन नंदलाल चोरडिया, सरस्वती विद्यालयचे अध्यक्ष प्रवीण कराड, शिवाजी ढेपले, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस. बी. थोरात, केंद्रप्रमुख विश्वास सानप, मुख्याध्यापक ज्योती भागवत, यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक विलास गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. 

टॅग्स :SchoolशाळाSportsक्रीडा