शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विकास प्राधिकरण झाले लँडलॉर्ड; अडीच हजार एकर क्षेत्र विनामूल्य मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 14:56 IST

आता या प्राधिकरणाला विकास आराखडा करताना शासकीय भूखंडावर आरक्षण टाकता येईल

संजय पाठक

नाशिक- नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात येणारे सुमारे अडीच हजार एकर क्षेत्र शासनाने विनामूल्य या प्राधिकरणाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे प्राधिकरण लँडलॉर्ड होणार आहे. नाशिक महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना ९ वर्षांपूर्वी झाली मात्र प्राधिकरणाला अधिकृतरित्या कोणतीही जमीन नसल्याने त्यांचे कार्यालय देखील भाड्याच्या जागेत भरत आहे.

दरम्यान, प्राधिकरणाच्या लगतच्या सुमारे सहा तालुक्याला जोडणारे  शासकीय क्षेत्र हे प्राधिकरणाला विकासासाठी मिळावे अशी मागणी प्राधिकरणाने केली होती त्यानुसार शासनाने या संदर्भात निर्णय घेतला. त्यामुळे आता या प्राधिकरणाला विकास आराखडा करताना शासकीय भूखंडावर आरक्षण टाकता येईल त्यामुळे भूसंपादनासाठी कमीत कमी पैसे मोजावे लागणार आहेत, असे प्राधिकरणाचे महानगर आयुक्त माणिकराव गुरसळ यांनी सांगितले. राज्य सरकारने बीज भांडवल पुरवण्याचा निर्णय घेतला होता त्या अंतर्गत प्राधिकरणांना अशाप्रकारे शासकीय जमिनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.