शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

चित्र स्पर्धेत नाशिकच्या कलाकारांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 01:18 IST

नाशिक : अहमदनगरच्या लायनेस क्लबतर्फे आयोजित चित्र स्पर्धेत खुल्या गटात नाशिकच्या कलाकार महिलांनी बाजी मारली, तर वारली चित्रकार संजय देवधर यांच्या ५ विद्यार्थिनींनी पारितोषिके पटकावली.

ठळक मुद्देदोन गटांमध्ये झालेल्या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अहमदनगरच्या लायनेस क्लबतर्फे आयोजित चित्र स्पर्धेत खुल्या गटात नाशिकच्या कलाकार महिलांनी बाजी मारली, तर वारली चित्रकार संजय देवधर यांच्या ५ विद्यार्थिनींनी पारितोषिके पटकावली.आॅनलाइन चित्र स्पर्धेचे आयोजन लायनेस प्रांत ३२३४ डी २ तर्फे करण्यात आले. दोन गटांमध्ये झालेल्या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. खुल्या गटात प्रथम- रोहिणी बिचवे, द्वितीय- अ‍ॅड.अपूर्वा भंडारे (नाशिक) तृतीय- बीना केळकर (मिरज) व श्वेता शाह, चतुर्थ - विद्या शुक्ल (नाशिक), तर पाचवा क्रमाकं सोनाली केळकर (नाशिक) यांनी मिळवला. प्रवीण सारगे व आयुष पारिक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक घोषित करण्यात आले. लायनेस सदस्यांच्या गटात प्रथम- मनीषा अग्रवाल (मनमाड), द्वितीय- अर्चना जगताप, तृतीय- रेवती मिंध्रे (पुणे) व किरण डागा (कोपरगाव), चतुर्थ- कविता कातकाडे आणि नीतू अहिरराव (मनमाड), तर पाचवा क्रमांक शोभा लवांदे (शिर्डी) यांनी मिळवला. उत्तेजनार्थ - गीतांजली बागडी (पुणे), सोनिया अग्रवाल व रेखा पाईक (मनमाड) यांना पारितोषिके जाहीर करण्यात आली.

टॅग्स :artकलाStudentविद्यार्थी