शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक वसंत व्याख्यानमाला कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:22 IST

नाशिक वसंत व्याख्यानमालेची सर्वसाधारण सभा होऊन नूतन कार्यकारिणीला मंजुरी देण्यात आली. अध्यक्षपदी श्रीकांत बेणी यांची फेरनिवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी माजी आयुक्त विलास ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे.

नाशिक : नाशिक वसंत व्याख्यानमालेची सर्वसाधारण सभा होऊन नूतन कार्यकारिणीला मंजुरी देण्यात आली. अध्यक्षपदी श्रीकांत बेणी यांची फेरनिवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी माजी आयुक्त विलास ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे.  उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी विजय हाके, कार्याध्यक्षपदी चंद्रशेख शहा, चिटणीसपदी संगीता बाफणा, सहचिटणीसपदी शंकर बर्वे, उषा तांबे, खजिनदारपदी अरुण शेंदुर्णीकर यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून हेमंत देवरे, अ‍ॅड. अजय निकम, अ‍ॅड. दत्त प्रसाद, चैतन्य शहा, सुनील गायकवाड, शरद वाघ यांची निवड करण्यात आली.  अंतर्गत हिशेब तपासणीस म्हणून अविनाश वाळुंजे, कायदेशीर सल्लागार म्हणून अ‍ॅड. अजय तोष्णिवाल, सल्लागार मंडळात आमदार बाळासाहेब सानप, मधुकर झेंडे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, डॉ. प्रदीप पवार, जयप्रकाश जातेगावकर, व्यासपीठ व्यवस्था समितीप्रमुखपदी हिरालाल पदरदेशी, निधी संकलन समिती अनिल नहार, स्वागतसमिती विजय काकड, सोशल मीडिया समिती भूषण काळे, निवास व भोजन समिती श्याम दशपुत्रे यांची निवड करण्यात आली.मागील इतिवृत्ताचे वाचन संगीता बाफणा यांनी केले. ताळेबंद वाचन अरुण शेंदुर्णीकर यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.वार्षिक सर्वसाधारण सभावसंत व्याख्यानमालेची ९७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. अध्यक्षपदासाठी नवल तांबे यांनी मांडलेल्या सूचनेला डॉ. कृष्णा शहाणे यांनी अनुमोदन दिले. यावेळी २०१८ ते २०१३ या कालावधीसाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणीत यंदा माजी आयुक्त विलास ठाकूर यांची उपाध्यक्षपदी, तर माजी शहर अभियंता सुनील खुने यांची कार्यउपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी खर्च आणि अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक