शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
3
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
4
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
5
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
7
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
8
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
9
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
10
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
11
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
12
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
13
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
14
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
15
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
16
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
17
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
18
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
19
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
20
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

नराधम पित्याला आठ दिवस कोठडी

By admin | Updated: May 29, 2014 00:24 IST

नाशिक - स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करणारा संशयित इम्रान शब्बीर गौरी यास न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ द्वारका जवळील पौर्णिमा बसस्टॉपजवळ राहणार्‍या इम्रान शब्बीर गौरी (३८) याने स्वत:च्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फ ोटो व छायाचित्रण केले़ हे फ ोटो फे सबुकवर टाकण्याची धमकी देत गेल्या पंधरा महिन्यांपासून तो लैंगिक अत्याचार करीत होता़ या प्रकारास विरोध करणार्‍या मुलीला व तिच्या आईलाही त्याने ठार मारण्याची धमकी दिली़ दरम्यान या प्रकरणी मंगळवारी भद्रकाली पोलिसांत दिलेल्या फि र्यादीनुसार इम्रान गौरी यास ताब्यात घेऊन त्याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ त्यास आज न्यायालयात हजर केले असता ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल

नाशिक - स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करणारा संशयित इम्रान शब्बीर गौरी यास न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ द्वारका जवळील पौर्णिमा बसस्टॉपजवळ राहणार्‍या इम्रान शब्बीर गौरी (३८) याने स्वत:च्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फ ोटो व छायाचित्रण केले़ हे फ ोटो फे सबुकवर टाकण्याची धमकी देत गेल्या पंधरा महिन्यांपासून तो लैंगिक अत्याचार करीत होता़ या प्रकारास विरोध करणार्‍या मुलीला व तिच्या आईलाही त्याने ठार मारण्याची धमकी दिली़ दरम्यान या प्रकरणी मंगळवारी भद्रकाली पोलिसांत दिलेल्या फि र्यादीनुसार इम्रान गौरी यास ताब्यात घेऊन त्याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ त्यास आज न्यायालयात हजर केले असता ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले़(प्रतिनिधी)