शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटेत अज्ञात चोरट्याने वृध्दाचे ७३ हजार लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 16:57 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बॅँक आॅफ महाराष्टÑाच्या शाखेत वृध्दाला फसवून ७३ हजार लांबविल्याची घटना बुधवारी (दि.२६) रोजी घडली.

ठळक मुद्देवावी पोलिसांत अज्ञातविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बॅँक आॅफ महाराष्टÑाच्या शाखेत वृध्दाला फसवून ७३ हजार लांबविल्याची घटना बुधवारी (दि.२६) रोजी घडली.माझ्याकडे असलेले दोन लाख रूपये आपल्याकडे ठेवून थोडा वेळ सुट्टे पैसे द्या, असे सांगत हातात कागदी बंडल ठेवत वृध्दाकडून खरे ७३ हजार रूपये लांबविल्याचा प्रकार तालुक्यातील बॅँक आॅफ महाराष्टÑाच्या नांदूरशिंगोटे येथील शाखेत घडला. तालुक्यातील कासारवाडी येथील शिवाजी दशरथ शेळके (६१) असे फसवणूक झालेल्या वृध्दाचे नाव आहे. शिवाजी शेळके यांनी बुधवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास नांदूरशिंगोटे येथील बॅँक आॅफ महाराष्टÑाच्या शाखेतील बचत खात्यातून ७३ हजार रुपये काढले होते. याचवेळी अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला व हातातील कागदी पिशवी देत हे माझे दोन लाख रुपये तुमच्याजवळ ठेवा. मला एका व्यक्तीला ७३ हजार रूपये द्यायचे असून थोेडावेळ तुमच्याकडील सुट्टे पैसे मला द्या, असे सांगितले. मी नांदूरशिंगोटे येथीलच असल्याचे त्याने सांगितल्याने शेळके यांनी देखील विश्वास ठेवत त्यांच्याकडील दोन लाख रुपये असलेली पिशवी ठेवून घेत आपल्याकडील ७३ हजार रुपये त्या अज्ञात व्यक्तीच्या हवाली केले. मात्र, बराच वेळानंतरही पैसे घेवून गेलेला व्यक्ती परत न आल्याने शेळके यांनी पिशवीतील पैसे उघडून पाहिले असता त्यात केवळ सफेद कागदांचा बंडल दिसून आला. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे शेळके यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नांदूरशिंगोटे येथील पोलीस दुरक्षेत्रात अज्ञात चोरट्या विषयी माहिती देवून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. याप्रकरणी वावी पोलिसांत अज्ञातविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.