शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वर येथे डोहात बुडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:18 IST

निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथे शुक्रवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास गुरुपौर्णिमा-निमित्त धरणाजवळील गंगामधमेश्वर मंदिराजवळील डोहामध्ये स्नानासाठी गेलेल्या तरु णाचा बुडून मृत्यू झाला.

सायखेडा/चांदोरी : निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथे शुक्रवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास गुरुपौर्णिमा-निमित्त धरणाजवळील गंगामधमेश्वर मंदिराजवळील डोहामध्ये स्नानासाठी गेलेल्या तरु णाचा बुडून मृत्यू झाला.  शुक्रवारी गुरु पौर्णिमा असल्याने  ऋ षिकेश काशीनाथ जगताप (२४), रा. धारणगाव वीर, ता. निफाड हा पत्नीसमवेत नांदूरमधमेश्वर येथे आले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास अंघोळीसाठी धरणाजवळील डोहात उतरण्याच्या प्रयत्नात ऋषिकेश याचा पाय घासल्याने तो बुडाला. ही गोष्ट काठावर उभ्या असलेल्या पत्नीच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केल्याने जवळ शेतातीले कामगार व मासेमारी करणाऱ्यांनी त्याचा शोध घेतला. डोहात जास्त पाणी असल्याने तत्काळ शोध लागला नाही. सायंकाळी उशिरा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास खानगाव येथील आपत्कालीन पथकाला यश आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित डेरे तसेच खानगाव थडी, नांदूमधमेश्वर येथील पोलीसपाटील आणि पोलीस कर्मचारी तळ ठोकून होते.

टॅग्स :Deathमृत्यू