शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

नकली नवरी प्रकरणी नांदगावी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:54 IST

नांदगाव : लग्नासाठी नकली नवरी उभी करून ३ लाख ९९ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याच्या संशयावरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसंगनमताने फसवले अशी तक्रार

नांदगाव : लग्नासाठी नकली नवरी उभी करून ३ लाख ९९ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याच्या संशयावरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना मागच्या वर्षी नांदगाव तालुक्यातील गंगाधरी येथे दि. २४ जून २०२० रोजी घडली होती. त्यासंदर्भात गुन्हा मंगळवारी (दि.९) रोजी सायंकाळी दाखल झाला आहे. पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातला वडकी नाला गावचा नीलेश दरेकर (३४) वडापाव विक्रेता याने फिर्याद दिली असून संशयित आरोपी संतोष उगलमुगले, मालेगाव, योगेश वाघ (रावळगाव), बालाजी आहेर (पत्ता माहीत नाही), विजय चव्हाण (रावळगाव), पूजा शिंदे (रा. एकरुखे, ता. राहता जिल्हा अहमदनगर), मुलीचे मामा अनिल मोरे, मामी शीतल मोरे यांनी संगनमताने फसवले अशी तक्रार केली आहे.गंगाधरी येथे पार पडलेल्या लग्नात पूजा शिंदे हिला तीन लाख रुपये रोख, ९० हजारांचे सोन्याचे व ९१०० रुपयांचे चांदीचे दागिने फिर्यादी नीलेश याने घातले. त्यानंतर संशयित पूजाचे नातेवाईक असल्याचे भासवून तिला घेऊन फरार झाले. या प्रकरणी फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदगावचे पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी