शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नामपूरला २२ कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 20:26 IST

नामपूर : गेल्या आठवड्यात नामपुर शहरात नामांकित व्यावसायिक कोरोना बाधित आढळून आला होता. दुर्दैवाने स्वत:च्या कुटुंबातील व संपर्कातील इतर व्यवसायिक असे एकाच दिवशी १० कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनामपूरला रॅपिड टेस्ट केंद्राची मागणी

नामपूर : गेल्या आठवड्यात नामपुर शहरात नामांकित व्यावसायिक कोरोना बाधित आढळून आला होता. दुर्दैवाने स्वत:च्या कुटुंबातील व संपर्कातील इतर व्यवसायिक असे एकाच दिवशी १० कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच नामपुर शहरात शिवनगर, झेंडा चौक, आनंद चौक, सोनाई नगर, रायगड नगर, मालेगाव रोड, साक्र ी रोड आदी ठिकाणी कोरोना बाधित पेशंट सापडल्याने बाधितांची एकूण संख्या २२ पर्यंत पोचली आहे.एकही पेशंट नसल्याने शहराची सर्व व्यवहार सुरळीत चालू होती. एकाच आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या २२ पर्यंत पोहोचल्याने नामपूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शहरात अधिक करून बाधितांमध्ये व्यावसायिकांची संख्या अधिक असल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. शहरात रोजच कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन आदींची जोखीम वाढल्याचे चित्र आहे.कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करून देखील कोरोना बाधित संख्या अचानक वाढल्याने भिती व्यक्त केली जात आहे. परीणामी येथील व्यवहार ठप्प झाले आहेत. पूर्ण शहरात ४०० मीटर कंटेनमेंट झोन व ७०० मीटर बफर झोन जाहीर झाला असल्याने तसेच कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पूर्ण शहर दिनांक २० तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असल्याचे सरपंच अशोक पवार यांनी सांगितले.शहरातील कोरोना रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडून सर्वोतपरी उपायोजना केल्या जात आहेत. यात गावात जंतुनाशक फवारणी. आरोग्य सेवक ,आशा सेविका यांच्यामार्फत थर्मल स्कॅनिंग, होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप आदी उपाय योजना राबवले जात आहेत. नामपुर येथे ग्रामीण रु ग्णालयाची भव्य इमारत असून येथे रॅपिड टेस्ट केंद्राची मागणी ग्रामपंचायत व नागरिकांनी केली आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातील नागरिकांसाठी नामपुरला रॅपिड टेस्ट केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी केशव इंगळे यांनी दिली.

 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या