शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीनगर नामकरणाचे स्वागतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 01:56 IST

औरंगाबादचे संभाजी महाराज यांच्या नावाने संभाजीनगर असे नामकरण होत असेल तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे, नामकरणाच्या निर्णयाला आपले  समर्थन असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार संभाजी राजे भोसले यांनी केले आहे. मात्र या विषयी कोणतेही राजकीय भाष्य करणे त्यांनी यावेळी टाळले. 

ठळक मुद्देसंभाजी राजे : चव्हाण यांनी समन्वय साधावा

नाशिक : औरंगाबादचे संभाजी महाराज यांच्या नावाने संभाजीनगर असे नामकरण होत असेल तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे, नामकरणाच्या निर्णयाला आपले  समर्थन असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार संभाजी राजे भोसले यांनी केले आहे. मात्र या विषयी कोणतेही राजकीय भाष्य करणे त्यांनी यावेळी टाळले. नाशिकमधील शासकीय विश्रामगृहात रविवारी (दि. ३) ते पत्रकारांशी बोलत होते. आर्थिक मागास  प्रवर्गातून (ईडब्लूएस) आरक्षण घेतल्याने सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) आरक्षणाला धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाने पहिल्या दिवसापासून सामाजिक मागासलेपण सिद्ध केले आहे. ईडब्लूएस आरक्षण सर्व खुल्या वर्गासाठी आहे ते फक्त मराठा समाजासाठी नाही, त्यामुळे मराठा समाजाला एसईबीएस प्रवर्गातूनच आरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशाेक चव्हाण हे अनुभवी असून मराठा आरक्षणप्रश्नी त्यांनी योग्य तो समन्वय साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

टॅग्स :NashikनाशिकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती