शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी मालेगावी तीन दिवस नमाजपठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 18:06 IST

मालेगाव : राज्यात सर्वत्र पाऊस बरसत असताना मालेगाव तालुक्याकडे पावसाने वक्रदृष्टी केली आहे. यामुळे शेतकरी चिंतित असून, शहरातील मुस्लीम बांधवांनी इदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण करून वरुणराजास साकडे घातले. सलग तीन दिवस नमाजपठण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसाकडे : इदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांची दुवा

मालेगाव : राज्यात सर्वत्र पाऊस बरसत असताना मालेगाव तालुक्याकडे पावसाने वक्रदृष्टी केली आहे. यामुळे शेतकरी चिंतित असून, शहरातील मुस्लीम बांधवांनी इदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण करून वरुणराजास साकडे घातले. सलग तीन दिवस नमाजपठण करण्यात येणार आहे.पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. तुरळक पावसाच्या सरी वगळता तालुक्यात कुठेही जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली नाही. शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसावरच खरीप पिकाच्या पेरण्या केल्या; परंतु नंतर पाऊसच नसल्याने खरिपाची पिके करपू लागली असून, दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. काही विहिरींनी तळ गाठला आहे. काही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. भविष्यात जोरदार पाऊस न आल्यास तालुक्याचा प्रश्न आणखी उग्र होणार आहे.मालेगावी इदगाह मैदानावर सकाळी १० वाजेच्या सुमारास पावसासाठी मुस्लीम बांधवांतर्फे नमाजपठण करण्यात आले. मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माइल यांनी दुवापठण करून वरुणराजाला साकडे घातले.नमाजपठणानंतर परिसरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. त्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शहर वाहतूक शाखेने मोसम पूल चौकात काही काळ रस्ते अडवून वाहतूक सुरळीत केली.रस्ते गर्दीने फुललेइदगाह मैदानावर सकाळी १० वाजेच्या सुमारास पावसासाठी मुस्लीम बांधवांतर्फे नमाजपठण करण्यात आले. मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माइल यांनी दुवापठण करून वरुणराजाला साकडे घातले. नमाजपठणानंतर परिसरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शहर वाहतूक शाखेने मोसम पूल चौकातील रस्ते काही काळ अडवून वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNamajनमाज