शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राजापूरच्या सरपंचपदी नलीनी मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 17:55 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नलिनी कैलास मुंडे तर उपसरपंचपदी सुभाष एकनाथ वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे.

ठळक मुद्देसुभाष वाघ यांची उपसरपंच बिनविरोध निवड

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नलिनी कैलास मुंडे तर उपसरपंचपदी सुभाष एकनाथ वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे.सरपंच व उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ये. बी. गायके यांनी निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक निर्णयअधिरी ग्राम विकास अधिकारी रामदास मंडलिक, तलाठी डी. एस. रोहकले यांनी काम पाहिले. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा गावकऱ्यांनी सत्कार केला. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये परिवर्तन विकास पॅनलचे नेतृत्व परसराम दराडे, दिनेश आव्हाड, एकनाथ वाघ, रमेश वाघ, कारभारी आगवन, रामदास जाधव, यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित सदस्य ज्ञानेश्वर दराडे, प्रकाश वाघ, विजय ठाकरे, अलका सोनवणे, लता जाधव, वंदना सानप, वंदना आगवन, नामदेव पवार आदी उपस्थित होते.याप्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख अण्णासाहेब मुंडे, दत्ता सानप, सुनील मुंडे, पप्पू बोडके, भारत वाघ, दामू सोनवणे, संजय ठाकरे, अनिल वाघ, गोरख सानप, संपत अलगट, सचिन जाधव, गोरख जाधव, तुळशीराम विंचू, भास्कर दराडे, मारुती वाघ, एकनाथ आव्हाड, सुधाकर दराडे, गंगाधर दराडे, सुरेश आगवन, अशोक आव्हाड, गोरखनाथ घुगे, महेश आव्हाड, विलास घुगे, पांडुरंग मुंडे, दत्तु मुंढे, रमेश मुंढे,अशोक मुंढे आदी उपस्थित होते.माझ्या सासऱ्यांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढवली व ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले. तसेच गाव विकासासाठी मी माझी भुमिका चांगल्याप्रकारे राबविण्यात लक्ष देणार असून गोरंगरिब व गावात अपुऱ्या असलेली कामे पुर्ण करणार आहे. - नलिनी मुंढे, सरपंच, राजापुर.(१३ राजापूर, १)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच