शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत नाईक महाविद्यालयाचा संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 16:14 IST

राज्यस्तरीय १९ वर्षांखालील धनुर्विद्या रिकवर्स इंडोर स्पर्धेत के. व्ही. एन. नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने सुवर्ण पदक पटकावून चारु ता कमलापूरकर व गौरव निकम यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली

ठळक मुद्देनाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने सुवर्ण पदक पटकावलेचारु ता कमलापूरकर व गौरव निकम यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झालीशंतनू कापडणीस याने उत्कृष्ट खेळ करत कांस्यपदक मिळवले

नाशिक : क्र ीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रि डा परिषद व जिल्हा क्रि डाअधिकारी कार्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील धनुर्विद्या रिकवर्स इंडोर स्पर्धेत के. व्ही. एन. नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने सुवर्ण पदक पटकावून चारु ता कमलापूरकर व गौरव निकम यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. तसेच शंतनू कापडणीस याने उत्कृष्ट खेळ करत कांस्यपदक मिळवले. यासाठी खेळाडुंना क्र ीडासंचालक दिनकर गिते यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालय