शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नायगाव शिवराज्यभिषेक दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:10 IST

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयांत शिवराज्यभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्दे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात स्वराज्य गुढी उभारण्यात आली.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयांत शिवराज्यभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.नायगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात स्वराज्य गुढी उभारण्यात आली. सरपंच मनीषा कदम यांच्या हस्ते स्वराज्य गुढीचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच भाऊसाहेब सांगळे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय बन, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.जायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने स्वराज्य गुढी उभारण्यात आली होती. सरपंच शालिनी दौंड यांच्या हस्ते भगवा ध्वज व गुढीचे पूजन तर उपसरपंच दत्ता दिघोळे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गीते सादर केली. यावेळी ग्रामसेवक आर. टी. सांगळे आदी उपस्थित होते.देशवंडी येथे सरपंच दत्ताराम डोमाडे यांच्या हस्ते भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढीचे पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील मुकेश कापडी यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमास पंचायत समितीच्या माजी सदस्य सोनल कर्डक, नवनाथ कापडी, सुभाष बर्के, भाऊराव कापडी, प्रवीण कर्डक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.ब्राह्मणवाडे ग्रामपंचायतीच्या वतीने भगवानबाबा मंदिराच्या प्रांगणात सरपंच कैलास गिते यांनी ध्वज व स्वराज्य गुढीचे पूजन केले.यावेळी ग्रामविकास अधिकारी गजानन वटाणे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरSocialसामाजिक