शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

नायगाव शिवराज्यभिषक दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 00:50 IST

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खो-यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्यभिषक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देशिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खो-यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्यभिषक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.नायगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात स्वराज्यगुडी उभारण्यात आली.सरपंच मनिषा कदम यांच्या हस्ते स्वराज्यगुडीचे पुजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच भाऊसाहेब सांगळे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय बन, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.जायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने स्वराज्यगुडी उभारण्यात आली होती. सरपंच शालिनी दौंड यांच्या हस्ते भगवा ध्वज व गुडीचे पुजन तर उपसरपंच दत्ता दिघोळे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनींनी विविध गीत सादर केले. यावेळी ग्रामसेवक आर. टी. सांगळेआदी उपस्थित होते.देशवंडी येथे सरपंच दत्ताराम डोमाडे यांच्या हस्ते भगव्या ध्वजासह स्वराज्यगुडीचे पुजन करण्यात आले. यावेळी पोलिस पाटील मुकेश कापडी यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले. या कार्यक्रमास पंचायत समितीच्या माजी सदस्य सोनल कर्डक, नवनाथ कापडी, सुभाष बर्के, भाऊराव कापडी, प्रविण कर्डक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.ब्राम्हणवाडे ग्रामपंचायतीच्या वतीने भगवानबाबा मंदिराच्या प्रांगणात सरपंच कैलास गिते यांनी ध्वज व स्वराज्यगुडीचे पुजन केले.यावेळी ग्रामविकास अधिकारी गजानन वटाणे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजgram panchayatग्राम पंचायत