शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

चिप एटीएम कार्डामुळे वाढल्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 16:55 IST

नाशिक : सुरक्षिततेच्या कारणास्तव रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने मॅग्नेटिक एटीएम कार्ड बंद करून आता चिपवाले एटीएम कार्ड सुरू करण्यात आले ...

ठळक मुद्देकार्ड स्वॅप होईना : कार्ड असूनही ग्राहकांचा खोळंबा

नाशिक : सुरक्षिततेच्या कारणास्तव रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने मॅग्नेटिक एटीएम कार्ड बंद करून आता चिपवाले एटीएम कार्ड सुरू करण्यात आले आहेत. हजारो ग्राहकांना बॅँकांच्या माध्यमातून अशाप्रकारचे नवे चिपवाले कार्ड वितरित करण्यात आलेले आहे. मात्र बाजारात स्वॅप मशीनवर हे कार्ड प्रतिसाद देत नसल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नव्या कार्डामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेपेक्षा कार्डाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.जुन्या एटीएम कार्डातील रकमेच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाल्याने रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने ग्राहकांना चीपवाले एटीएम कार्ड पुरविले जात आहे. मात्र या कार्डामुळे सोय होण्याऐवजी गैरसोयच अधिक झाली आहे. बाजारातील स्वॅप मशाीनमध्ये नव्या कार्डाला अडचणी येत आहेत. सातत्याने स्वॅपचा प्रयत्न करूनही कार्ड वापरात येत नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय वाढली आहे.शासनाच्या आदेशानुसार ग्राहकांनी बॅँकेत जाऊन आपल्या नावाचे नवीन चिपवाले कार्ड आणले आहेत. परंतु या चीपच्या कार्डमुळे ग्राहकांना पैसे उपलब्ध करण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. शहरातील तसेच महामार्गावरील अनेक पेट्रोलपंपचालकाकडे कार्ड स्वॅप केल्यानंतरही पैसे खात्यातू कट होत नसल्याचे वादाचे प्रसंगदेखील निर्माण झाले आहेत. हॉटेल्समध्येदेखील चीपवाले कार्ड स्वॅप होत नसल्याचे चित्र आहे. नवे कार्ड बाजारात आल्यापासून कार्ड स्वॅप करण्याच्या अडचणी वाढल्या असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक