शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसूल केंद्र शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 16:17 IST

नगरसुल : येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत इंडियन आॅइल कॉर्पोरेशनचे सहाय्यक प्रबंधक पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. मंगेश जाधव, म्हणून सरपंच प्रसाद पाटील, उपसरपंच नवनाथ बागल, कदम, उद्धव निकम उपस्थित होते.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना जेवणाचा डबा व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनगरसुल : येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत इंडियन आॅइल कॉर्पोरेशनचे सहाय्यक प्रबंधक पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. मंगेश जाधव, म्हणून सरपंच प्रसाद पाटील, उपसरपंच नवनाथ बागल, कदम, उद्धव निकम उपस्थित होते.यावेळी इंडियन आॅइल कंपनीकडून सीएसआर अंतर्गत २४ लाख रु पये निधीतून शाळेस संरक्षण भिंत, बैठक हॉल, वॉटर फिल्टर, एलईडी टीव्ही या उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व सुविधांचे उद्घाटनही करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक संतोष मुंढे यांनी केले. कार्यक्र मास माजी जिल्हा परिषद सदस्य साईनाथ मोरे, डॉ. स्वप्निल जगताप, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप बोरसे आदींसह पोलीस कर्मचारी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNashikनाशिक