शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

अंबासन फाट्याजवळ अपघातात माय-लेक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:15 IST

नामपूर : नामपूर- मालेगाव रस्त्यावर अंबासन फाट्यावर अज्ञात ट्रकच्या धडकेने माय-लेक ठार , तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना गुरूवारी घडली. जखमींना मालेगाव येथे दाखल करण्यात आले आहे.

नामपूर : नामपूर- मालेगाव रस्त्यावर अंबासन फाट्यावर अज्ञात ट्रकच्या धडकेने माय-लेक ठार , तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना गुरूवारी घडली. जखमींना मालेगाव येथे दाखल करण्यात आले आहे. नामपूर येथील समीर शब्बीर शेख हे कुटुंबांसह दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. यात समीर शेख व मुलगी झोया हे जखमी झाले. अपघााताच्या या घटनेत शेख यांची पत्नी सुरय्या शेख (२९) तसेच मुलगा आवेश (१०) हे जागीच ठार झाले.प्रचंड धुळीचे कारण?नामपूर मालेगाव रस्त्यांच्या रु ंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. काम सुरू असताना ठेकेदाराने सुरक्षितता म्हणून फलक लावणे गरजेचे आहे. मात्र कोणतीही दक्षता नसताना हे काम सहा महिन्यांपासून सुरू आहे. मजूर रस्त्यावर माती टाकत होते. प्रचंड धुळीमुळे काही दिसत नव्हते. ट्रकवाल्यास समोरचे काही न दिसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे.