शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीतर्फे माझी वसुंधरा अभियानाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 16:52 IST

पिंपळगाव बसवंत : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून ग्रामपंचायत भवन, अग्निशमन विभाग, पाणी विभाग, स्वच्छता विभाग, पोलीस प्रशासन कार्यालय, प्राथमिक रुग्णालय आदी कार्यालयांत माझी वसुंधरा अभियानाची शपथ घेण्यात आली.

या शपथेत स्वच्छ, सुंदर, सुजलाम‌्, सुफलाम‌् भारत घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, विविध प्रकारची वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करू. हरित भारताचे स्वप्न पूर्ण करेन, धूरमुक्त भारत होण्यासाठी विविध संकल्पना समोर आणीन व त्याचा वापर करेन, घर, गाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः कृती करून जनजागृती करेन, पाण्याचा कमीतकमी वापर करून पाण्याच्या बचतीचा धडा सर्वासमोर ठेवीन, जमिनीचा स्तर उंचावण्यासाठी प्लास्टीकचा वापर करणार नाही, पृथ्वीच्या संरक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध राहीन, या मुद्द्यांचा अंतर्भाव होता. ही शपथ पिंपळगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना, तसेच नागरिकांना देण्यात आली. यावेळी सरपंच अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे, ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे, गणेश बनकर, सत्यभामा बनकर, अश्विनी खोडे, बापू कडाळे, अल्पेश पारख, सुरेश गायकवाड, छाया पाटील, नंदू गांगुर्डे, अंकुश वारडे, दीपक मोरे, बाळा बनकर, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत