शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रगती आणि समाज विकास पॅनलचे उमेदवार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 18:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती आणि विरोधी समाज विकास पॅनलच्या उमेदवारांची घोषणा दोन्ही बाजूच्या नेत्यांनी गुरुवारी (दि.३) दुपारी केली.दरम्यान, प्रगती पॅनलने विद्यमान सहा संचालकांना पुन्हा संधी दिली असून, समाज विकास पॅनलने तीन संचालकांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. प्रगती पॅनलकडून सहा डॉक्टर, एक अभियंता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती आणि विरोधी समाज विकास पॅनलच्या उमेदवारांची घोषणा दोन्ही बाजूच्या नेत्यांनी गुरुवारी (दि.३) दुपारी केली.दरम्यान, प्रगती पॅनलने विद्यमान सहा संचालकांना पुन्हा संधी दिली असून, समाज विकास पॅनलने तीन संचालकांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. प्रगती पॅनलकडून सहा डॉक्टर, एक अभियंता व एक वकील यांना संधी मिळाली आहे. तर समाज विकास पॅनलने दोन डॉक्टर व दोन वकिलांना संधी दिली आहे.प्रगती पॅनलकडून उमेदवारांची घोषणा निवड समितीचे सदस्य सरचिटणीस नीलिमा पवार, माजी मंत्री विनायक पाटील, अ‍ॅड. शशिकांत पवार, रामचंद्र बापू पाटील यांनी केली. प्रगती पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे- अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, सरचिटणीस नीलिमा पवार, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, नाशिक शहर- नाना महाले, नाशिक ग्रामीण- सचिन पिंगळे, निफाड- प्रल्हाद गडाख, चांदवड- उत्तम भालेराव, नांदगाव- दिलीप पाटील, मालेगाव- डॉ. जयंत पवार, देवळा- डॉ. विश्राम निकम, बागलाण- डॉ. प्रशांत देवरे, दिंडोरी-पेठ- दत्तात्रय पाटील, कळवण-सुरगाणा- अशोक पवार, येवला- रायभान काळे- सिन्नर- हेमंत वाजे, इगतपुरी- भाऊसाहेब खातळे आदींचा प्रगती पॅनलमध्ये समावेश आहे. तर समाज विकास पॅनलच्या उमेदवारांची घोषणा विद्यमान अध्यक्ष प्रताप सोनवणे, सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे व अद्वय हिरे यांनी केली. समाज विकास पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे- अध्यक्ष प्रताप सोनवणे, सभापती दिलीपराव मोरे, उपसभापती अ‍ॅड. रवींद्र पगार, सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, चिटणीस नानासाहेब बोरस्ते, नाशिक शहर- डॉ. अशोक बच्छाव, नाशिक ग्रामीण- मोहन पिंगळे, निफाड- संपतराव गावले, चांदवड- डॉ. सयाजीराव गायकवाड, नांदगाव- मनसुख पाटील, मालेगाव- काशीनाथ पवार, देवळा- नारायण पवार, बागलाण- दिलीप दळवी, दिंडोरी-पेठ- सुरेश डोखळे, कळवण-सुरगाणा- बाजीराव पवार, येवला- माधवराव पवार, सिन्नर- अशोक मुरकुटे, इगतपुरी- वसंतराव मुसळे आदींचा समावेश आहे.