शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

मुस्लीम समाजबांधवांनी काढली निषेध फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:57 IST

शहरातील काजीपुरा भागातील मुस्लीम समाजबांधवांनी शहरातून निषेध फेरी काढत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. 

सिन्नर : शहरातील काजीपुरा भागातील मुस्लीम समाजबांधवांनी शहरातून निषेध फेरी काढत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली.  काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ला झाला होता. यात ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी जुमआची नमाज अदा केल्यानंतर खतीब-ए-शहर मुजाहिद खतीब यांच्या नेतृत्वाखाली काजीपुरा भागातून मोर्चाच्या स्वरूपात मुस्लीम समाजबांधव एकत्र आले.यावेळी शहर-ए-काजी जबीर खतीब, हाजी शमूभाई, अहमद हकिम कासम शेख, हाजी नसीर मणियार, हाजी अ. रज्जाक सय्यद, हाजी मुबारक, हाजी सलिम शेख, हाजी इक्बाल, इनुस पटेल, हाजी जमाल, मुजाहिद पटेल, जमीर काजी, साजीद खतीब आदी उपस्थित होते.  काजीपुरा भागातून शिवाजी चौकापर्यंत फेरी काढून पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत फेरी शिवाजी चौकात आल्यानंतर हल्ल्याचा निषेध करण्यात  आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टॅग्स :Muslimमुस्लीमPakistanपाकिस्तान