शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला मुस्लीम समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 01:06 IST

निफाड : वक्फ जमिनीवरील अतिक्र मण काढण्याची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तसेच नगर जिल्ह्यातील कर्जत येथील तौसिफ शेख या तरूणाच्या आत्महत्येस जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी येथील मुस्लीम समाजाच्यावतीने गुरु वारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. येथील जामा मशीदीपासून या मूक मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा शनि मंदिर मार्गे निफाड तहसील येथे आला. या ठिकाणी मोर्चेकºर्यांनी तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन दिले

ठळक मुद्देविविध मागण्या : प्रशासनाच्या दुर्लक्षाची तक्रार

निफाड : वक्फ जमिनीवरील अतिक्र मण काढण्याची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तसेच नगर जिल्ह्यातील कर्जत येथील तौसिफ शेख या तरूणाच्या आत्महत्येस जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी येथील मुस्लीम समाजाच्यावतीने गुरु वारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला.येथील जामा मशीदीपासून या मूक मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा शनि मंदिर मार्गे निफाड तहसील येथे आला. या ठिकाणी मोर्चेकºर्यांनी तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन दिले.याप्रसंगी आसिफ पठाण, तौसिफ मन्सुरी, शकील पठाण, हाजी मलंग, अय्यूब हाजी पठाण, हाजी युसूफ शेख, तय्यब शेख, रफीक शेख, अमजद शेख, वसीम शेख, वसीम तांबोळी, दिलावर तांबोळी, हसन शेख, करीम पठाण, मोईन पठाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, कर्जत येथील वक्फ जमिनीवरील अतिक्रमण काढावे यासाठी तौसिफ शेख यांनी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने हे अतिक्र मण न काढल्याने तौसिफ शेख यांनी दि. २० डिसेंबर रोजी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली. या आत्महत्येस प्रशासन जबाबदार असून या अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मयत शेख यांच्या कुटुंबियांना ५० लाख रु पयांची मदत करावी, मयत शेख यांच्या वारसांना शासकीय नोकरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.