शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

संगीतमय शिवचरित्र कथेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:24 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे शिवजयंतीनिमित्त संगीतमय शिवचरित्र कथेचे आयोजन करण्यात आले असून, या शिवचरित्र कथेचा शुभारंभ सरपंच दिलीप मुसळे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आले.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : कथेच्या विषयाला अनुसरून जिवंत देखावे सादर

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे शिवजयंतीनिमित्त संगीतमय शिवचरित्र कथेचे आयोजन करण्यात आले असून, या शिवचरित्र कथेचा शुभारंभ सरपंच दिलीप मुसळे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आले.कीर्तनकार मनोहर महाराज सायखेडे यांच्या सुमधुर वाणीतून शिवाजी महाराज यांचा पूर्व इतिहास तसेच शिवाजी महाराजांचा जन्म याविषयीचे अनमोल, असे मार्गदर्शन सायखेडे महाराज यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना केले. या शिवचरित्र कथेमध्ये कथा चालू असताना कथेच्या विषयाला अनुसरून जिवंत देखावे सादर केले जातात.या कार्यक्र माला योगेश महाराज सायखेडे, शुभम भगत, आदींसह अनेक कलाकार साथ देत आहेत. शिवचरित्र संपल्यानंतर शेवटी कथाप्रवक्ते मनोहर महाराज सायखेडे हे एक झालेल्या कथेच्या आधारावर उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना तसेच तरु णांना प्रश्नमंजूषा हा एक छोटासा कार्यक्रम घेत आपले ज्ञान वाढविण्यासाठी संधी देतात. यानंतर आरती व पसायदानाने कार्यक्र माची सांगता करण्यात आली. शाहीर बाळासाहेब भगत यावेळी उपस्थित होते. तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जात असतानाच या ठिकाणी सर्व व्यसने सोडून या गावातील तसेच परिसरातील तरु ण स्वत:हून या कार्यक्रमात सहभागी होत आहे.