शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पवार तबला अकादमीच्या वतीने संगीत महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:29 IST

पवार तबला अकादमी संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त नाशकात शुक्रवार, दि. २० पासून तीनदिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : पवार तबला अकादमी संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त नाशकात शुक्रवार, दि. २० पासून तीनदिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवारी कुसुमाग्रज स्मारकात सायंकाळी ६ वाजता या महोत्सवाचा प्रारंभ पवार तबला अकादमीचे विद्यार्थी तसेच पं. मकरंद हिंगणे यांच्या शिष्यांच्या गायनाने होणार आहे. शनिवारी, २१ सप्टेंबरला महोत्सवाला रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता प्रारंभ होणार आहे.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तबलावादनानंतर ज्येष्ठ गायक पं. शंकरराव वैरागकर यांचे उपशास्त्रीय गायन होईल. रविवार, दि. २२ रोजी गौरव तांबे यांचे एकल तबलावादन, नृत्यगुरू रेखा नाडगौडा यांचे कथक नृत्य सादरीकरण होईल. कार्यक्र माची सांगता तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य पुण्याचे तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या स्वतंत्र तबलावादनाने होईल.त्यांना संवादिनीवादक अभिषेक शिनकर साथसंगत करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक