शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून उजनी येथे युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 23:58 IST

सिन्नर : तालुक्यातील उजनी येथे शेतातील रस्त्याच्या कारणावरून चुलत भाऊ व पुतण्याने कुºहाड व काठ्याने मारहाण करून युवकाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२४) सकाळी घडली. या घटनेत सात जण जखमी झाले असून पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसहा जण जखमी झाले आहेत.

सिन्नर : तालुक्यातील उजनी येथे शेतातील रस्त्याच्या कारणावरून चुलत भाऊ व पुतण्याने कुºहाड व काठ्याने मारहाण करून युवकाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२४) सकाळी घडली. या घटनेत सात जण जखमी झाले असून पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील उजनी येथील सापनर कुटुंबीयात जमिनीच्या रस्त्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. त्याचे पर्यावसान जबर मारहाणीत होऊन त्यात अनिल त्र्यंबक सापनर (३६) या युवकाचा मृत्यू झाला. उजनी शिवारात कडवा चारीलगत शेत गट नंबर ५९/१ मध्ये सदर घटना घडली.संशयित आरोपी मच्छिंद्र भागवत सापनर व किशोर मच्छिंद्र सापनर याने फिर्यादी त्याचा भाऊ व नातेवाईकास कुºहाड व लाकडाच्या दांड्याने जबर मारहाण केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या मारहाणीत गंभीर जखमी अनिल सापनर यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत जाहीर केले. या घटनेत सुनील सापनर, आई रंगूबाई सापनर यांच्यासह सहा जण जखमी झाले आहेत.जखमींवर सिन्नर व नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली. या घटनेत संशयित आरोपी मच्छिंद्र सापनर आणि किशोर सापनर हे देखील जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक माधव पडिले यांच्यासह पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासकामी सूचना दिल्या. यापूर्वीही सापनर कुटुंबात अनेक वेळा हाणामारीचे प्रकार झाले आहेत. मयत अनिल सापनर याचा भाऊ सुनील सापनर याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी