शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

आपसातील वादातून कामगाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 15:16 IST

वाडीव-हे : आपसातील वादातून सारूळ येथे कामगाराचा खून करण्यात आला आहे. विकास प्रेमसागर गोंड (१९, रा. महेरिया बाजार, जि. गोपाळगंज, बिहार) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

वाडीव-हे : आपसातील वादातून सारूळ येथे कामगाराचा खून करण्यात आला आहे. विकास प्रेमसागर गोंड (१९, रा. महेरिया बाजार, जि. गोपाळगंज, बिहार) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. वाडीवºहे पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सारूळ गावच्या शिवारात वैष्णवी खडी क्र ेशर येथे मंजेश यादव आणि विकास गोंड हे फॉकलॅण्डचालक म्हणून काम करत होते. दोघेही बिहार राज्यातील असून, गेल्या काही दिवसांपासून या दोघांत कुठल्याशा कारणावरून वाद सुरू होता. दोघे एकमेकांशी बोलतदेखील नव्हते मात्र दोन दिवसांपूर्वी दोन्ही मशीन शेजारी काम करत असताना विकास प्रेमसागर गोंड हा आपले मशीन बंद करून खाली उतरला. त्यानंतर शेजारच्या फोकलॅण्ड मशीनवर काम करत असलेल्या मंजेश यादव, रा. बिहार याने आपल्या ताब्यातील मशीनच्या बकेटने विकास यास धक्का देऊन गंभीर जखमी केले. यात विकास याच्या वर्मी मार लगल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी लखन लहांगे (ट्रकचालक) याने वाडीवºहे पोलिसांत भादंवि कलम ३०२ प्रमाणे फिर्याद दाखल केली असून, घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. खुनाचे नक्की कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने व आरोपी फरार असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अरु ंधती राणे,अतिरिक्त पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ अहिरे यांनी भेट देऊन तपासाकामी सूचना केल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ अहिरे, रूपेश मुळाणे करत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक