शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी संशयितांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 20:43 IST

लासलगाव : येथून जवळच असलेल्या पिंपळगाव नजीक येथे गेल्या मंगळवारी (दि.१६) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास इंदिरानगर येथील माळीबाबा रस्त्यावर वाहनचालक चेतन बाळू बैरागी या तरुणाचा खून झाला होता. या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी साहिल शेखसह एकूण आठ आरोपींना निफाड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देआठही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

लासलगाव : येथून जवळच असलेल्या पिंपळगाव नजीक येथे गेल्या मंगळवारी (दि.१६) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास इंदिरानगर येथील माळीबाबा रस्त्यावर वाहनचालक चेतन बाळू बैरागी या तरुणाचा खून झाला होता. या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी साहिल शेखसह एकूण आठ आरोपींना निफाड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.आरोपींना वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस. बी. काळे यांच्यासमोर तपास अधिकारी व लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी उभे केले असता या आठही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायाधीशांनी सुनावली आहे. यातील साहिल शेख, फिरोज अकबर शहा, इम्रान सलीम सय्यद, रोहित संजय शिरसाठ, कृष्णा बाळासाहेब वर्पे, अरुण किरण माळी, नितीन ऊर्फराजू अंबादास राजुर्डे, दत्तू बाळू जाधव या आठ जणांना पोलिसांनी अटक केली केली आहे. कोरोनाच्यामुळे संचारबंदी लागू असतानाही पिंपळगाव नजीक येथे भर रस्त्यावर साहिल शेख या मुख्य आरोपीचा वाढदिवस त्याचे १० ते ११ मित्र साजरा करीत असताना गाडीचा हॉर्न वाजविण्याच्या रागातून चेतन बाळू बैरागी याचा चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना घडली होती.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी