शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर येथे परप्रांतीय महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:54 IST

सिन्नर येथील सरदवाडी रस्त्यावर संजीवनीनगर येथे राहणाऱ्या २९ वर्षीय परप्रांतीय महिलेचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून झाल्याची घटना शनिवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली.

सिन्नर : येथील सरदवाडी रस्त्यावर संजीवनीनगर येथे राहणाऱ्या २९ वर्षीय परप्रांतीय महिलेचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून झाल्याची घटना शनिवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सिन्नर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.रेखा दर्वेश मेहरा (२९) रा. भोपाळ, हल्ली रा. सिन्नर हे मृत महिलेचे नाव आहे. संजीवनीनगर भागात गिरीश शिरसाट यांच्या खोलीत भाडेतत्त्वावर दर्वेश मेहरा नामक परप्रांतीय कामगार पत्नी व मुलीसह राहतो. दर्वेश शुक्रवारी चौथ्या इयत्तेत शिकणाºया मुलीला शाळेत सोडून आला. त्यानंतर अकरा वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून तो गेल्याचे समजते. त्यांची मुलगी सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर घरी आली.घराला कुलूप असल्याने तिने खोली मालकाकडे चौकशी केली. मात्र त्यांना माहिती नसल्याने मुलगी जवळच राहणाºया ओळखीच्यांकडे गेली. त्यांनी चौकशी केल्यानंतर सायंकाळी उशीरापर्यंत घर उघडले गेले नव्हते. त्यामुळे शुक्रवारी रात्रभर मुलगी त्यांच्याकडे राहिली. शनिवारी सकाळीही घराला कुलूपच होते. त्यामुळे कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता बाथरुममध्ये रेखा मेहरा यांचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने गळा आवळून त्यांचा खून केल्याचे उघडकीस झाले.सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पती दर्वेश मेहरा याचा तपास नाही. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकMurderखून