शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या पैशाच्या वादातून मालेगावी एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 01:23 IST

चोरीच्या पैशांवरून वाद झाल्याने तिघा मित्रांनी  धारदार शस्त्राने  आणि डोक्यावर दगड मारून मित्र नूर मोहमद रोश मोहमद याचा खून केला. याप्रकरणी पवारवाडी पोलिसानी संशयित आरोपी  मोहमद सादिक उर्फ पप्पू आणि मोहमद जुबेर (दोन्ही रा. नवी वस्ती, मालेगाव) यांना ताब्यात घेतले आहे तर शोएब उर्फ सोनू हा फरार झाला  असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

ठळक मुद्देदोन संशयित ताब्यात, एक जण फरार

मालेगाव :  चोरीच्या पैशांवरून वाद झाल्याने तिघा मित्रांनी  धारदार शस्त्राने  आणि डोक्यावर दगड मारून मित्र नूर मोहमद रोश मोहमद याचा खून केला. याप्रकरणी पवारवाडी पोलिसानी संशयित आरोपी  मोहमद सादिक उर्फ पप्पू आणि मोहमद जुबेर (दोन्ही रा. नवी वस्ती, मालेगाव) यांना ताब्यात घेतले आहे तर शोएब उर्फ सोनू हा फरार झाला  असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. काल शनिवारी (दि. १७) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास  म्हाळदे शिवारात गुलाब बाबा दर्गाजवळ २० ते २२ वर्षे वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. याबाबत पवारवाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी आणि उपअधीक्षक लता दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक एन. आर. शेख, हवालदार सुरेश बाविस्कर, सचिन धारणकर, भरत गांगुर्डे, सचिन भामरे, नवनाथ शेलार, राकेश जधव, सोमनाथ डामसे  यांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली. हे  अनोळखी प्रेत नूर मोहमद रौश मोहमद याचे असल्याचे निष्पन्न झाले. नूर मोहमदच्या मृत्यूबाबत संशय आल्याने दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, चोरीच्या पैशांच्या वादातून तिघांनी नूर मोहमद या मित्राचा खून केल्याचे सांगितले.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी