शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका प्रवेशद्वारावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:09 IST

विनापरवानगी मोर्चा काढून महानगरपालिका मुख्यालयाचे मुख्यप्रवेशद्वार अडवून ठेवल्याप्रकरणी महापालिकेच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात श्रमिकनगर येथील दीपक डोके व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : विनापरवानगी मोर्चा काढून महानगरपालिका मुख्यालयाचे मुख्यप्रवेशद्वार अडवून ठेवल्याप्रकरणी महापालिकेच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात श्रमिकनगर येथील दीपक डोके व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गंजमाळ येथील श्रमिकनगर या झोपडपट्टीतील रहिवाशांना चुंचाळे येथे स्थलांतरित न करता जवळच्याच अंतरावर स्थलांतरित करावे, या मागणीसाठी सोमवारी (दि.२६) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास दीपक डोके व रहिवाशांनी महापालिकेवर मोर्चा आणला होता. यावेळी रहिवाशांनी आंदोलन करत प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. महापालिकेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ दीपक डोके व इतर व्यक्तींनी येण्या-जाण्याचा रस्ता अडवून अडथळा निर्माण केला तसेच विना परवाना मोर्चा काढून आंदोलन केल्या प्रकरणी मनपाच्या वतीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका