शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी महापालिकेची उसनवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:58 IST

राज्य शासनाच्या वनमहोत्सवाच्या अनुषंगाने महापालिकेला घालून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, एकूण १७ हजार ४३१ झाडे लावण्यात आली आहेत, असा दावा करून शासनाकडून प्रशासनाने पाठ थोपटून घेतली असली तरी मुळातच यात गोेंधळ असून आयुक्तांनी बारा हजार झाडे लावण्यासाठी मागविलेल्या निविदानुरूप काम पूर्ण न झाल्याने त्यात गेल्या एप्रिल आणि मे महिन्यात अमृत योजनेअंतर्गत तवली फाट्यावर लावलेली ११ झाडे आत्ताच लावल्याचे दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक : राज्य शासनाच्या वनमहोत्सवाच्या अनुषंगाने महापालिकेला घालून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, एकूण १७ हजार ४३१ झाडे लावण्यात आली आहेत, असा दावा करून शासनाकडून प्रशासनाने पाठ थोपटून घेतली असली तरी मुळातच यात गोेंधळ असून आयुक्तांनी बारा हजार झाडे लावण्यासाठी मागविलेल्या निविदानुरूप काम पूर्ण न झाल्याने त्यात गेल्या एप्रिल आणि मे महिन्यात अमृत योजनेअंतर्गत तवली फाट्यावर लावलेली ११ झाडे आत्ताच लावल्याचे दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.  राज्य शासनाच्या वतीने यंदाच्या वनमहोत्सवात १३ कोटी वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने विविध शासकीय यंत्रणांना १ ते ३१ जुलैपर्यंत वृक्षलागवड करण्याचे आणि उद्दिष्टपूर्ती करण्याचे आवाहन केले होते. नाशिक महापालिकेला सुरुवातीला १२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने महापालिकेने सुमारे तीन कोटी रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. स्थायी समितीत या निविदा मंजूर करण्यावरून बरीच चर्चा झाली होती.रानमाळा पॅटर्नचा वापरपुण्यात रानमाळा येथे लोकसहभागातून वृक्षलागवड करण्यात आली आहे. तसाच प्रयोग नाशिकमध्ये करण्यात आला असून, त्या माध्यमातून ३ हजार ५५६ झाडे लावण्यात आली आहेत. तवली फाट्यावरील ती झाडे उन्हाळ्यात लावण्यात आली होती. त्यातील अनेक रोपे पुरेशा पाण्याअभावी मृत झाली. त्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदारामार्फत जळालेल्या झाडांच्या जागी नवीन रोपे लावली होती हे विशेष होय.उद्दिष्ट वाढविलेसंबंधित ठेकेदाराने आत्तापर्यंत १२ हजार ४३२ खड्डे खोदण्याची उद्दिष्टपूर्ती केली असून आत्तापर्यंत केवळ २ हजार८७५ रोपे लावली आहेत. दरम्यानच्या काळात महापालिकेला उद्दिष्ट वाढवून १७ हजार करण्यात आले. त्यामुळे महापालिकेने चक्क  मे महिन्यात अमृत योजनेअंतर्गत तवली फाटा येथे उद्यानात लावलेली झाडेच या उद्दिष्टपूर्तीसाठी उसनी  घेतली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका