शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून पुन्हा महिला रोजगार प्रशिक्षणाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 00:17 IST

महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने दरवर्षीच महिला प्रशिक्षणात होणारे गोंधळ आणि संशयास्पद प्रकार बघितल्यानंतर दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशिक्षणाची योजना गुंडाळली होती. मात्र, आता पुन्हा ती सुरू करण्यात येणार आहे. प्रशासनाने सुमारे ११०० महिलांना कौशल्यविकास प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. एक कोटी ८१ लाख रुपयांचा हा प्रस्ताव शुक्रवारी (दि.२९) व्हिडीओ कॉफन्रसिंगद्वारे होत असलेल्या महासभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे११०० महिलांना संधी : दोन वर्षांपासून बंद पडलेला विषय उद्या महासभेत

नाशिक : महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने दरवर्षीच महिला प्रशिक्षणात होणारे गोंधळ आणि संशयास्पद प्रकार बघितल्यानंतर दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशिक्षणाची योजना गुंडाळली होती. मात्र, आता पुन्हा ती सुरू करण्यात येणार आहे. प्रशासनाने सुमारे ११०० महिलांना कौशल्यविकास प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. एक कोटी ८१ लाख रुपयांचा हा प्रस्ताव शुक्रवारी (दि.२९) व्हिडीओ कॉफन्रसिंगद्वारे होत असलेल्या महासभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.मनपाच्या महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. सुरुवातीची काही वर्षे चांगली गेल्यानंतर प्रशिक्षण योजनादेखील चराऊ कुरण बनले. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी हा विषय बाजूला ठेवला. मात्र, महिला व बाल कल्याण विभागाचा हा निधी अन्य विभागांकडून विशेषत: बांधकाम विभागाकडून पळविला जात असल्याची तक्रार सदस्यांनी महासभेत केली होती. महिला व बाल कल्याण समितीचा निधी याच विभागासाठी खर्च करावा अशी त्यांनी आक्रमक मागणी केली होती. त्यानंतर आता नव्या आर्थिक वर्षात विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महिला प्रशिक्षणाचा प्रस्ताव मांडला आहे.अर्थात, यापूर्वीचे घोटाळ्यांचे आरोप बघता प्रशासनाने त्यात बदल केले असून, शासन निकषाप्रमाणेच मान्यताप्राप्त नोंदणीकृत संस्थेमार्फतच प्रशिक्षण दिले जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी