शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांनी केली फाळके स्मारकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:12 IST

सिडको : फाळके स्मारक ,बौद्ध स्मारक व सेंट्रल पार्क परिसराची मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी विविध कामांचे निर्देश विभागांना देण्यात आले.

ठळक मुद्देसेंट्रल पार्कलाही भेट: विकास कामांच्या सूचना

सिडको : फाळके स्मारक ,बौद्ध स्मारक व सेंट्रल पार्क परिसराची मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी विविध कामांचे निर्देश विभागांना देण्यात आले.नाशिक महापालिकेच्या फाळके स्मारक, बौद्ध स्मारक येथे आयुक्त कैलास जाधव यांनी बुधवारी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी त्यांनी बौद्ध स्मारक, बुद्ध विहार, प्रदर्शन हॉल,परिसरातील संगीत कारंजे, मिनी थिएटर येथील उद्यान, कार्यक्रमासाठी बनविण्यात आलेले छोटेखानी व्यासपीठ, दादासाहेब फाळके हॉल, डॉक्युमेंटरी हॉल, वॉटर पार्क, पार्किंग व परिसराला भेट दिली. तसेच त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. त्या ठिकाणी स्वच्छता करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या तसेच भविष्यात यामध्ये विकसीत करण्याच्या दृष्टीने शहर अभियंता संजय घुगे, उपायुक्त मनोज घोडे- पाटील,शिवाजी आमले यांच्याकडून माहिती घेऊन चर्चा केली.सेंट्रल पार्क विकसित करण्याच्या कामाची पाहणी करून सुरु असलेल्या कामकाजाबद्दल माहिती घेण्यात आली. त्या ठिकाणी सुरू असलेले संरक्षक भिंतीचे काम, प्रवेशद्वार आदींची पाहणी केली. तसेच भविष्यातील योजना व कामकाजाची रूपरेषा याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील पाहणी करण्यात आली.या पाहणीच्या वेळी अधीक्षक अभियंता एस एम चव्हाणके, कार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी, आर एस पाटील, विभागीय अधिकारी मयूर पाटील,राजू आहेर आदी उपास्थित होते

 

टॅग्स :commissionerआयुक्तNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका