शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:40 IST

शहरात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसले तरी महापालिकेचा आरोग्य आणि वैद्यकीय विभाग सतर्क झाला असून, स्वच्छतेबरोबरच विविध भागात रुग्णांचा सर्व्हे करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

नाशिक : शहरात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसले तरी महापालिकेचा आरोग्य आणि वैद्यकीय विभाग सतर्क झाला असून, स्वच्छतेबरोबरच विविध भागात रुग्णांचा सर्व्हे करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.पावसाळ्यात जलजन्य आजार होतात. विशेषत: पावसामुळे डेंग्यूसारखे आजार डोके वर काढत असल्याने मनपाच्या वतीने पेस्ट कंट्रोल फवारणीस वेग देण्यात आला असून, जीपीआरएसद्वारे कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यात आली आहे. याशिवाय सिडकोत टायर आणि अन्य साधने जप्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू यांसह कावीळ आदी आजारांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक असतो. या पार्श्वभूमीवर शहरी आरोग्य सेवा केंद्रांना आपापल्या परिसरात दर आठवड्यास सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आलेआहेत.ज्याठिकाणी रुग्ण आढळेल त्याठिकाणी तातडीने रक्ताचे नमुने तपासणे तसेच अन्य रुग्णांचा शोध घेऊन उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डेंग्यू, स्वाइन फ्लू तसेच जलजन्य आजार टाळण्यासाठी जनप्रबोधनही सुरू करण्यात आले आहे, असे माहिती आरोग्याधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी दिली.सिडकोत तपासणीसिडकोतील साईबाबानगर येथे तापाचे रुग्ण आढळल्याने त्याविषयी चर्चा सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने त्याठिकाणी तातडीने जाऊन संबंधितांवर उपचार केले. या तापसदृश आजार असलेल्या रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका