शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तहसिल कार्यालयासमोर मुंडन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:12 IST

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्यापासून हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या आदिवासी जनतेला खावटी अनुदान व आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमधून मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने इगतपुरी तहसिल कार्यालयासमोर मुंडन आंदोलन छेडत तेरावे घालण्यात येऊन तहसिलदार परमेश्वर कासुळे श्रमजीवीचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्दे शिक्षण यापासून वंचित ठेवणा-या आदिवासी विभागाचे तेरावे कार्यक्रम करण्यात येणार

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्यापासून हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या आदिवासी जनतेला खावटी अनुदान व आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमधून मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने इगतपुरी तहसिल कार्यालयासमोर मुंडन आंदोलन छेडत तेरावे घालण्यात येऊन तहसिलदार परमेश्वर कासुळे श्रमजीवीचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.यावेळी आदिवासी जनतेला अन्न आणि दर्जेदार शिक्षण यापासून वंचित ठेवणा-या आदिवासी विभागाचे तेरावे (उत्तरकार्य) कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे श्रमजीवी संघटनेच्या वतीने काही दिवसांपूर्वीच इशारा देण्यात आला होता. त्याच पाश्वर्भूमीवर श्रमजीवी संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसील कार्यालयासमोर आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेत व कोविड - १९ नियमांचे काटेकोरपणे पालन करुन आदिवासी विभागाचे (उत्तरकार्य) तेराव्याचा कार्यक्रम केला असुन या आंदोलनात तालुकाध्यक्ष संजय शिंदे व युवक तालुकाध्यक्ष सिताराम गावंडा यांनी मुंडन करून निषेध व्यक्त करत आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. इगतपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.------------------खावटी अनुदानासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने इगतपुरी तहसिल कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करतांना तालुकाध्यक्ष संजय शिंदे समवेत सिताराम गावंडा व इतर कार्यकर्ते. (३० नांदूरवैद्य१)

 

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार