शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

नव्या जागेत मुंबई नाका पोलीस ठाणे

By admin | Updated: December 29, 2015 23:31 IST

नव्या वर्षाचा मुहूर्त : रंगरंगोटीसह तयारी पूर्ण

इंदिरानगर : पोलीस ठाण्यांवरील वाढता ताण लक्षात घेऊन करण्यात आलेल्या विभाजनात मुंबई नाका हे नवे पोलीस ठाणे यापूर्वीच मंजूर असून, येत्या १ जानेवारीपासून ते कार्यान्वित करण्यात येणार आहे. शहरात दिवसागणिक वाढत्या गृहनिर्माण संस्था, तसेच सोसायट्या यामुळे नागरी वस्ती वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस ठाण्यांवरही कामाचा ताण वाढत आहे. साहजिकच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाई करणे वा एखाद्या घटनेच्या वेळी तातडीने दाखल होणे यासाठी मर्यादित पोलीस बळात अडचण होत होती. याचाच विचार करून मुंबई आणि म्हसरूळ अशी दोन पोलीस ठाणी मंजूर करण्यात आली आहेत. गेल्या तीन महिन्यांपूर्वी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे काम मुंबई नाका येथील जुन्या शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयातून केले जात होते. मात्र, आता वाढीव बांधकाम आणि स्वतंत्र रचना येथे करण्यात आली आहे. रंगरंगोटीही झाली आहे. त्यामुळे येत्या एक तारखेपासून नवीन आणि प्रशस्त जागेतून मुंबई नाका पोलीस ठाण्याचा कारभार सुरू होणार आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना रीतसर आदेश प्राप्त झाला आहे. नव्या पोलीस ठाण्यात जुन्या चार पोलीस ठाण्यांच्या भौगोलिक हद्दीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई नाका पोलीस ठाण्यात अनेक अन्य पोलीस ठाण्यातील कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. त्यांना हद्दीची भौगोलिक माहिती आहे, अशा पोलीस कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.